स्वराज्याचे स्वप्न उराशी चाळगुन छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या शत्रुंना परास्त करत स्वातंत्र्याचा ज्योत आम्हा भारतीयांच्या मनात तेवत ठेवत असतांना आपल्या सोबत विजयाचे शिल्पकार, बलशाली, निधावंत मावळे घेऊन प्रराक्रम केले मावळ्यांपैकीच एक होते लखमाजी बलकवडे यांनी जीवाची पर्वा न करता परामाची परंपर कायम ठेवत सप्तसहस्री हा बहुमोल मानाचा किताब मिळवलां. शत्रुच्या तावडीत असलेला लोहगड आपल्या प्राणांची बाजी लावुन जिंकणारे व त्या ठिकाणी एकविरा देविची पुर्नस्थापना करणारे या सर्व गोष्टींवर खुश होऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना मुलखेड हे गांव दत्तक दिले. त्यांचे वंशज नावजी बलकवडे ज्यांनी मुघलांच्या ताब्यात असलेल्या अनेक गडकिल्ले आपल्या पराक्रमाने पुन्हा स्वराज्यात आनले. अशा धोर लखमाजी बलकवडे च नावजी बलकवडे अशा थोर स्वातंत्र्य संग्रामाचे शित्यकार यांचा वारसा लाभलेले बलकवडे कुटुंबीय
स्वातंत्र्य सैनिक नरसिंगराव लक्ष्मणराव बलकवडे ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीचे मुख्य शित्यकार क्रांतीसूर्य तात्याराव विनायक दामोधर सावरकरांच्या पावलावर पाऊल टाकत स्वातंत्र्य संग्रामात आपल्या कुटुंबीयांची पर्वा न करता स्वतःला बाहुन घेणारे व भगूर मधुन अनेक क्रांतीकारकांना बरोबर घेऊन सावरकरांच्या आदेशानुसार अनेक भुमीगत चळविळी पुर्ण करण्याचे काम स्वातंत्र्य सैनिक नरसिंगराव लक्ष्मणराव बलकवडे यांनी पुर्ण केले, अशा देशभक्त क्रांतीकारक व स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा लाभलेले अॅड. गोरखनाथ नरसिंगराव बलकवडे.
जन्म – स्वातंत्र्य सैनिक नरसिंगराव लक्ष्मणराव बलकवडे यांचे चिरंजीव मच्छिंद्रनाथ, मुलगी कांताबाई, सिंधुबाई आणि प्रकाशराव यांच्या नंतर धाकटे चिरंजीव गोरखनाथ लक्ष्मणराव बलकवडे यांचा जन्म दिनांक 26 जुन 1958 रोजी भूमुच्ऋषिच्या पदस्पषनि व स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पवित्र स्मृतीने पावन झालेल्या पुण्यात म्हणजेच भगूर या गावी झाला. साधुसंत व स्वातंत्र्यसैनिकांचा वारसा लाभलेल्या भगूर गावात व स्वातंत्र्य संग्रामात आपल्या जीवाची पर्वा न करता स्वतःला वाहून नेणाऱ्या कुटुंबात जन्म झालेले गोरखनाथ लहान पणापासुनच तेजस्वी मेहनती, हुशार व लोकांप्रती निष्ठा व प्रेम बाळणारे होते.
शिक्षण: बुध्दीमान व अभ्यासात असलेली गोडी ओळखुन वडिलांनी त्यांना शिक्षणासाठी नामवंत एअरफोर्स चिल्डेन स्कुल साऊथ देवळाली येथे प्रवेश मिळवुन देत त्यांचे प्राथमिक शिक्षण इंग्रजी माध्यमातुन रध्यास त्यांना प्रोत्साहन दिले. कुशाग्र बुध्दीमत्तेने सातत्याने प्रथम क्रमांक मिळवित त्यांनी वडीलांच्या विश्वास ठेवत व गणित विषयाची आवड असल्यामुळे उच्च माध्यमिक शिक्षणाकरीता बिटको महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. त्यानंतर बी.पी.एड., एल.एल.वी. डी.एल.एल डब्यु अशा अनेक पदव्या प्राप्त करीत आपले शिक्षण पुर्णकले.
क्रिडास्पर्धा व बक्षिसे – शिक्षणा बरोबरच क्रीडा क्षेत्र व राजकारणाची आवड असल्यामुळे त्यांनी आपल्या हुशार व्यक्तीमत्वाच्या जोरावर सगल 6 वर्ष वर्ग प्रतिनिधी, 3 वर्ष जिमखाना सेक्रेटरी, पुढे 5 वर्ष पुणे पुणे विद्यापीठ कुस्ती चॅम्पियनशिप.
गोरखनाथ लक्ष्मणराव बलकवडे, भगूरच्या गावी उभी असलेले स्वातंत्र्य सैनिक, २६ जून १९५८ रोजी जन्मेला. त्यांनी सातत्यपूर्वक स्वातंत्र्यात योगदान दिला. भगूः पुत्र क्रांतीसुर्य तात्याराव विनायक दामोधर सावरकरांच्या पावलावर पाऊल टाकून स्वतंत्र्यात योगदान दिला. त्यांचे गर्वणीय वंशज आणि स्वतंत्र्य संग्रामात आपल्या जीवाची पर्वा न करता ते स्वतःला वाहून घेणारे होते. गोरखनाथ लहानपणापासूनच तेज व मेहनती होते. त्यांच्या लोकांप्रती निष्ठा व प्रेम अनेकांना प्रेरित केले. त्यांना स्वातंत्र्यात योगदानासाठी महाराष्ट्रातील अनेक भुमीगत चळविळी पुर्ण करण्याचे काम स्वतंत्र्य सैनिक नरसिंगराव लक्ष्मणराव बलकवडे यांनी समाप्त केले.
सुविधा
2 कुस्ती मॅट
जिम
मुलांचे वसतिगृह
मुलींचे वसतिगृह
400 मीटर रनिंग ट्रॅक
व्हॉलीबॉल मैदान
फुटबॉल मैदान
क्रिकेट मैदान
जलतरण तलाव
लहान मुलांसाठी खेळण्याची जागा
ग्रीन जिम
लायब्ररी
चाइल्ड बँक
मेस
सुविधा
2 कुस्ती मॅट
जिम
मुलांचे वसतिगृह
मुलींचे वसतिगृह
400 मीटर रनिंग ट्रॅक
व्हॉलीबॉल मैदान
क्रिकेट मैदान
जलतरण तलाव
लहान मुलांसाठी खेळण्याची जागा
ग्रीन जिम
लायब्ररी
चाइल्ड बँक
पुरस्कार
विशाल बलकवडे अंतरराष्ट्रीय कुस्तीपटू,आशियाई सुवर्णपदक विजेता.
रोहित आहिरे
रोहित आहिरे राष्ट्रीय पदक विजेता खेळाडू खेलो इंडिया
हर्षद सदगीर
हर्षवर्धन सदगीर राष्ट्रीय पदक विजेता खेळाडू,महाराष्ट्र केसरी 2020
पुरस्कार
नाशिक रोड आणि भगूर नगरपालिकेचे मानपत्र
नेहरूणेहरू युवा पुरस्कार
लोककल्याण पुरस्कार
व्यसनमुक्ती सेवा संस्था पुरस्कार
मॅग्रम फाऊंनडेशनचा क्रिडा सेवा केसरी राष्ट्रीय पुरस्कार
राज्य पातळीवरील लोकमान्य गौरव पुरस्कार
शिव छत्रपती क्रिडा कार्यकर्ता पुरस्कार
समाजभुषण दलित मित्र पुरस्कार
महाराष्ट्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र संस्था पुरस्कार
शरिर सौष्ठव
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग
एक उत्कृष्ठ अष्टपैलु खेळाडु असल्यामुळे व समाजाच्या नसानसामध्ये देशभक्तीचे बीज पेरण्यासाठी नवयुवक घडविण्याच्या उद्देशाने स्वतःच्या राजकीय क्षेत्रात असलेले वजन व नेतृत्व करण्याची धमक असल्यामुळ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन व त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलण्याचे काम केले
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग
युवकांना देशभक्तीचे बीज पेरण्यासाठी स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची प्रेरणा देण्याच्या उद्देशाने, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळांमध्ये सहभाग करण्याचा संघर्ष.
सहकार क्षेत्र
उपोषित, मागास वर्गीय, बेरोजगारांना रोजगार, आरोग्य, आणि शैक्षणिक समर्थन देण्यासाठी सहकार क्षेत्रात काम करणारे संस्थांच्या वर्तणूकी आणि योजनांचा समर्थन
शरीरसौष्ठव
हाँगकाँग आणि गोव्यातील अशा आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत ऑफिशियल म्हणून सहभाग.
कुस्ती
पूण्यातील कॉमन वेल्थ कुस्ती स्पर्धेत ऑफिशियल म्हणून सहभाग.